उबाठा सेनेला मोठा हादरा ; कलंबिस्त उपविभाग प्रमुख दिलीप राऊळ भाजपात…

वेर्ले, कलंबिस्त पंचक्रोशीतील असंख्य कार्यकर्त्यांचा देखील प्रवेश ; पालकमंत्री नितेश राणे यांनी सर्वांचे पक्षात केले स्वागत सावंतवाडी : सावंतवाडी तालुक्यातील शिवसेना उबाठाचे कलंबिस्त पंचायत समितीचे उपविभाग प्रमुख वेर्ले गावचे सुपत्र दिलीप भाई राऊळ यांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत कणकवली…










