मालवण बंदर जेटीवरील पारंपरिक मार्ग स्थानिक वाहतुकीसाठी खुले करा

गेट लावून अडवणूक आणि पार्किंग शुल्क आकारणी थांबवण्याचे आमदार निलेश राणेंचे बंदर विभागाला निर्देश मालवण (प्रतिनिधी) : मालवण बंदर जेटी परिसरातील वाहनतळाला लागून असलेले पारंपरिक मार्ग स्थानिक वाहतुकीसाठी खुले ठेवावेत, तसेच या मार्गांचा वापर करणाऱ्या स्थानिकांकडून कोणतेही शुल्क आकारू नये,…










