विशाल परब यांनी पेटवली ‘पाणीदार’ चळवळीची मशाल; वेंगुर्ल्यात लोकसहभागातून उभा राहिला वनराई बंधारा

भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्या आदेशाला, पालकमंत्री नितेश राणे यांच्या आवाहनाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद वेंगुर्ला : संभाव्य दुष्काळ व पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर जलसंधारणासाठी भाजप युवा नेते विशाल परब यांनी हाती घेतलेल्या ‘पाणीदार’ उपक्रमाला वेंगुर्ला तालुक्यात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. वाढदिवसानिमित्त वनराई…










