सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची ‘आदर्श दूध सहकारी संस्था’ स्पर्धा; बांदा पंचक्रोशी संस्था जिल्ह्यात अव्वल

जिल्ह्यातील अव्वल दूध संस्थांचा ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या दुग्ध मेळाव्यात गौरव होणार – अध्यक्ष मनीष दळवी सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यात दूध उत्पादन वाढीसाठी आणि दूध संस्थांना बळकटी देण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आयोजित केलेल्या ‘आदर्श दूध सहकारी संस्था’ स्पर्धेचा निकाल आज…










