Category News

तारकर्ली समुद्रात कणकवलीचा युवक बुडाला ; दुसऱ्याला बाहेर काढण्यात यश

मालवण : तारकर्ली पर्यटन केंद्रानजिकच्या समुद्रात आंघोळीसाठी उतरलेल्या पर्यटकांपैकी एक पर्यटक बुडून बेपत्ता झाला आहे. तर त्याचा अन्य एक सहकारी अत्यवस्थ असून त्याला अधिक उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास घडली. सैफियान दिलदार…

छत्रपती शिवरायांचा पुतळा किल्ले सिंधुदुर्गवरच उभारा, अन्यथा…

मनसेची भूमिका अमित इब्रामपूरकर यांनी केली स्पष्ट ; “तो” खासदार लोकसभेचा की राज्यसभेचा ते बाबा मोंडकर यांनी जाहीर करण्याची मागणी मालवण | कुणाल मांजरेकर नौदल दिनानिमित्त किल्ले सिंधुदुर्गवर उभारण्यात येणारा पुतळा कुठे बसवायचा यावरून नवीन वाद सुरु झाला आहे. या…

चौके गोड्याचीवाडी हादरली ; युवा व्यावसायिकाचा वीजेचा धक्का लागून मृत्यू

पत्नीलाही वीजेचा धक्का ; सुदैवाने बचावली ; परिसरात हळहळ मालवण : मालवण तालुक्यातील चौके – गोड्याचीवाडी येथील युवा व्यावसायिक राजकमल वामन गावडे (३६) या युवकाचा घरापासून काही अंतरावर असलेल्या पंपाच्या थ्री फेज वायरची दुरुस्ती करताना वीजेचा धक्का बसल्याने जागीच मृत्यू…

काडतुसाची बंदूक बेकायदेशीरपणे नातेवाईकाला बाळगण्यासाठी दिल्याप्रकरणी दोघांची निर्दोष मुक्तता

संशयीत आरोपींच्या वतीने ॲड. स्वरूप नारायण पई यांचा युक्तिवाद मालवण : स्थानिक गुन्हा अनोषण शाखा ओरोस यांनी मालवण तालुक्यातील काळसे येथील मोहन विजय चुडनाईक यांच्या घरातून १२ मार्च २०१९ रोजी मारलेल्या छाप्यामध्ये निर्भय राजाराम मयेकर (वय ४७ वर्षे, रा. दत्तनगर,…

सुदेश आचरेकर आणि सहकाऱ्यांची तत्परता ; अन् मोठा अनर्थ टळला…!

मालवण | कुणाल मांजरेकर भाजपाचे स्थानिक नेते, माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, माजी नगरसेवक गणेश कुशे, सौ. ममता वराडकर, मोहन वराडकर, बाळू तारी यांच्या तत्परतेमुळे मालवणात मोठा अनर्थ टळला आहे. शहरातील रघुनाथ देसाई हायस्कुल नजिक असलेल्या ट्रान्सफॉर्मर कडील ११ केव्हीची भूमिगत…

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेला “बँको ब्ल्यू रिबन २०२३” पुरस्कार जाहीर

५ ऑक्टोबर रोजी दमण येथे पुरस्कार वितरण सिंधुनगरी (प्रतिनिधी) अविज पब्लिकेशन, कोल्हापूर या संस्थेच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला “बँको ब्ल्यू रिबन २०२३” पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. ५ ऑक्टोबर रोजी दमण येथे या पुरस्काराचे वितरण होणार आहे. अविज…

कुडाळ- मालवण मतदार संघात रस्ते दुरुस्तीसाठी ७ कोटी २८ लक्ष निधी उपलब्ध

भाजपा नेते निलेश राणे यांनी वेधले होते सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे लक्ष. मालवण : राज्यातील सत्ता परिवर्तनानंतर कुडाळ मालवण मतदारसंघात मोठ्या प्रमाणात विकासनिधी उपलब्ध झाला असून आज पुन्हा नव्याने सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून विशेष दुरुस्ती अंतर्गत कुडाळ व…

भाजपाच्या माध्यमातून वडाचापाट शाळा येथे शैक्षणिक साहित्य वाटप

प्रशालेच्या शैक्षणिक गरजा पूर्ण करण्यासाठी ग्रा. पं. च्यावतीने सर्वातोपरी सहकार्य : सरपंच सौ. सोनिया प्रभुदेसाई मसुरे : पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि माजी खासदार निलेश राणे यांच्या वतीने वडाचापाट प्राथमिक शाळा येथे विद्यार्थ्यांना सरपंच सौ. सोनिया प्रभुदेसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत वह्या…

गणेश चतुर्थीच्या तोंडावर खावटी कर्ज वसुलीसाठी बँकांचा तगादा !

राज्य शासनाकडून शेतकऱ्यांची घोर निराशा : हरी खोबरेकर यांच्याकडून नाराजी व्यक्त मालवण : गणेश चतुर्थी सण तोंडावर आला असताना शेतकरी अडचणीत आले आहेत. शेतकऱ्यांचे खावटी कर्ज माफ केले जाईल असे राज्य शासनाने जाहीर केले होते. मात्र अद्याप ही कर्जे माफ…

घुमडे येथील जिल्हास्तरीय भजन स्पर्धेत रवळनाथ प्रा. भजन मंडळ पिंगुळी कुडाळ प्रथम

गांगेश्वरकृपा प्रा. भजन मंडळ श्रावण द्वितीय तर श्री भगवती प्रा. भजन मंडळ बांव कुडाळ तृतीय क्रमांकांचे मानकरी “श्रावणधारा” निमित्त घुमडाई मंदिरात आयोजित विविध स्पर्धांचे मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण संपन्न मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील घुमडे गावचे ग्रामदैवत श्री देवी…

error: Content is protected !!