श्री गणेश नागरी पतसंस्थेच्या माध्यमातून टोपीवालाच्या विद्यार्थ्यांसाठी “आर्थिक साक्षरता व बँकिंग” कार्यशाळा संपन्न

पतसंस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौ. सुचिता धुरी यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मालवण : येथील ना.अ. दे. टोपीवाला ज्युनियर कॉलेजच्या व्यवसाय अभ्यासक्रम (MCVC) विभागाच्या वतीने आर्थिक साक्षरता व बँकिंग माहिती याबाबत गणेश नागरी पतसंस्था सभागृहात नुकतीच कार्यशाळा पार पडली. यावेळी पतसंस्थेच्या मुख्य…










