Category News

व्हाईट कॉलर असल्याचा दिखावा करणे म्हणजे समाजसेवा नव्हे !

पालकमंत्र्यांवर पत्रप्रपंचातून टिप्पणी करणाऱ्या “त्या” डॉक्टरचा भाजपा तालुकाध्यक्ष धोंडू चिंदरकर यांनी घेतला समाचार मालवण : अधिकारी वर्गाच्या कृपादृष्टीमुळे स्थानिकांवर अन्याय करीत धनदांडग्यांचे लांगूनचालन करणाऱ्या वृत्ती विरोधात पालकमंत्र्यांनी कठोर भूमिका घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांची खरडपट्टी काढल्यानंतर कुडाळ मधील विकासक असलेल्या डॉ. बाणावलीकर…

धक्का मित्रमंडळाच्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

मालवण : मालवण येथील धक्का मित्रमंडळाच्या वतीने मामा वारेरकर नाट्यगृह येथे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात ५४  रक्तदात्यांनी रक्तदान केले.  एक हात मदतीचा असे ब्रीदवाक्य घेऊन सामाजिक कार्य करणाऱ्या धक्का मित्रमंडळ या ग्रुपतर्फे कोरोना महामारी काळापासून रक्तदानाची…

वायरी बांध येथील अंगणवाडी इमारतीचे छप्पर नादुरुस्त ; भाजपा पदाधिकाऱ्यांकडून पहाणी 

भाजपा युती शासनाच्या माध्यमातून लवकरात लवकर इमारत दुरुस्त करण्याची ग्वाही मालवण : मालवण तालुक्यातील तारकर्ली वायरी बांध येथील नवीन दत्तमंदिर बाजूला असणाऱ्या अंगणवाडी इमारतीचे छप्पर नादुरुस्त झाले असून विटाही कोसळल्या आहेत. यामुळे मुलांची गैरसोय होत आहे. सध्य स्थितीत तात्पुरत्या स्वरूपात…

वायरी बांध येथे साचणाऱ्या पाण्याचा प्रश्न लागणार मार्गी ; निलेश राणेंकडून मदतीचा हात

मालवण : सततधार कोसळणाऱ्या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी पाणी भरले आहे. यात तारकर्ली वायरी बांध येथील काही घरांना पाण्याचा वेढा पडला होता. शाळेत जाणारी मुले, वृद्ध व्यक्ती यांना डॉक्टर व औषध उपचारासाठी साचलेल्या पाण्यातून वाट काढण्याशिवाय पर्याय नव्हता. सातत्याने निर्माण…

अन् “त्या” आज्जीच्या घराला पडलेला पाण्याचा वेढा सुटला !

माजी बांधकाम सभापती यतीन खोत, शिल्पा खोत यांचे आदर्शवत सेवाकार्य  मुख्याधिकारी संतोष जिरगे यांच्यासह पालिकेच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे खोत दाम्पत्याने मानले आभार मालवण | कुणाल मांजरेकर मालवण शहर आणि परिसरात सध्या मुसळधार पाऊस सुरु आहे. यामुळे शहरातील अनेक भागात पावसाचे पाणी…

निलेश राणेंच्या माध्यमातून कुडाळ तालुक्यातील अतिवृष्टीतील नुकसानग्रस्तांना आर्थिक सहाय्य

कुडाळ : कुडाळ तालुक्यात गेले काही दिवस चालू असलेल्या अतीवृष्टी व वादळसदृश परिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहे. त्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झालेल्या कुटुंबांना भारतीय जनता पक्षाचे कुडाळ – मालवण विधानसभा प्रमुख माजी खासदार निलेश राणे यांच्याकडून आर्थिक मदत…

आमदार वैभव नाईक व शिवसेनेच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

नांदरुखमध्ये उपक्रम ; शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्या वाटप मालवण | कुणाल मांजरेकर मालवण : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक आणि मालवण तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने नांदरुख गावातील शालेय विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले. तसेच…

Malvan | मुख्याधिकाऱ्यांची तत्परता ; सुट्टीच्या दिवशीही शहर स्वच्छतेसाठी पुढाकार 

बाजारपेठेसह शहरात स्वतः फिरून घेतला स्वच्छतेचा आढावा : पावसाळी पाणी निचरा होण्यासाठी केल्या तात्काळ उपाययोजना ; व्यापारी वर्गाशी संवाद साधत जाणून घेतल्या समस्या मालवण | कुणाल मांजरेकर मालवण नगरपालिकेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक संतोष जिरगे सुट्टीच्या दिवशी देखील कमालीचे ऍक्टिव्ह दिसून…

मुलींनी चांगला आणि वाईट स्पर्श यातील फरक वेळीच ओळखणे आवश्यक

सिंधुदुर्ग महाविद्यालयातील उत्कर्षा अभियानाच्या पहिल्या सत्रात प्रा. डॉ. सुमेधा नाईक यांचे प्रतिपादन मालवण (कुणाल मांजरेकर) : मुली वयात येताना प्रेम, आकर्षण, मैत्री यातील सीमारेषा ओळखण्याची हीच योग्य वेळ आहे. स्पर्श कोण करते, कुठे करते, किती वेळ करते आणि स्पर्श केल्यानंतर…

आ. वैभव नाईक व शिवसेनेच्या वतीने जि. प. प्राथमिक शाळा दांडी व कुडाळकर हायस्कूल मधील विद्यार्थ्यांना वह्या वाटप

मालवण : कुडाळ मालवण विधानसभा मतदारसंघाचे आमदार वैभव नाईक आणि मालवण तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने मालवण शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा दांडी व कुडाळकर हायस्कूल या शाळेमधील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप माजी जिल्हाप्रमुख भाई गोवेकर, तालुकाप्रमुख हरी…

error: Content is protected !!