Malvan | प्रभाग ४ ब मध्ये शिवसेनेच्या पूनम चव्हाण यांच्या प्रचाराचा धडाका

शहराच्या विकासासाठी आ. निलेश राणेंच्या नेतृत्वात धनुष्यबाणाला साथ देण्याचे आवाहन ; ४ अ चे उमेदवार सिद्धार्थ जाधव यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित मालवण : मालवण पालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक ४ ब च्या उमेदवार पूनम चव्हाण यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज शहरातील…










