निवडणूक आयोगाच्या कारभाराविरोधात सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन

जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांचे आवाहन सिंधुदुर्ग : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निर्देशानुसार निवडणूक आयोगाच्या कारभाराचा निषेध नोंदविण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने सोमवारी, दि. २८ सप्टेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता ओरोस…










