वनराई बंधाऱ्यासाठी शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे सिंधुदुर्गात विद्यार्थ्यांसमवेत श्रमदान

सिंधुदुर्ग : पाणीटंचाईच्या संकटावर मात करण्यासाठी आता केवळ घोषणा नव्हे, तर प्रत्यक्ष कृतीवर भर देत सिंधुदुर्गात लोकसहभागातून वनराई बंधाऱ्यांची उभारणी सुरू आहे. याच उपक्रमाला बळ देण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी पाट येथे विद्यार्थ्यांसोबत प्रत्यक्ष श्रमदान केले. सिंधुदुर्गात लोकसहभागातून…










