आंबा-काजू शेतीत आता ‘AI’ची क्रांती; सिंधुदुर्गात स्मार्ट शेतीचा शुभारंभ

४०० आंबा-काजू उत्पादक शेतकऱ्यांचा दोन वर्षांच्या प्रायोगिक प्रकल्पात सहभाग; हवामान बदलाच्या आव्हानांवर ‘AI’ तंत्रज्ञानाचा बूस्टर डोस सिंधुदुर्ग : बदलत्या हवामानाचा आंबा आणि काजू उत्पादनावर होणारा परिणाम कमी करण्यासाठी सिंधुदुर्गातील शेतीला आता कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI तंत्रज्ञानाची जोड मिळणार आहे. जिल्ह्यातील…










