आंबोलीत उद्या मान्सुन मॅरेथॉन २०२६ ; युवा नेते विशाल परब यांच्या हस्ते होणार शुभारंभ

स्पर्धेची जय्यत तयारी पूर्ण ; विशाल परब, सौ. वेदिका परब स्वतः स्पर्धेत सहभागी होणार आंबोली : सह्याद्री ॲडव्हेंचर अँड रेस्क्यू टीम आंबोली-सांगेली व सायकलिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच विशाल सेवा फाउंडेशनच्या प्रायोजकत्वाखाली उद्या, रविवार दि. २ ऑगस्ट रोजी सकाळी…










