भुविकास बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी सतीश कासले यांचे निधन

मालवण : वडाचापाट बोद्धवाडी येथील रहिवासी व सध्या कोळंब-कातवड येथे वास्तव्यास असलेले भुविकास बँकेचे सेवानिवृत्त कर्मचारी सतीश सुरेश कासले (६२) यांचे सोमवारी सायंकाळी पडवे येथे उपचारादरम्यान निधन झाले. सतीश कासले यांनी भारतीय बौद्ध महासभा, गाव शाखा वडाचापाटचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी…










