ओसरगाव टोलनाक्यावर सिंधुदुर्गवासियांना टोलपासून मुक्ती : पालकमंत्री नितेश राणेंची वाढदिवसानिमित्त मोठी भेट…

ओसरगाव टोलवर एमएच-०७ वाहनांना स्वतंत्र लेन, टोल संदर्भात सिंधुदुर्ग वासियांना दिलेला शब्द पालकमंत्री नितेश राणे यांनी केला पूर्ण जिल्ह्यातील वाहनधारकांना कोणत्याही अडचणी शिवाय होणार प्रवास : व्यावसायिक वाहनांनाही ५० टक्के टोल माफी सिंधुदुर्ग : महाराष्ट्र राज्याचे मत्स्य व बंदरे विकास…










