आमदार निलेश राणे यांची वचनपूर्ती : घावनळे-माणगाव जोडणाऱ्या नानेली पुलासाठी १० कोटींचा निधी

कुडाळ : विधानसभा निवडणुकीत आमदार निलेश राणे यांनी आश्वासन दिल्याप्रमाणे माणगाव व घावनळे यांना जोडणाऱ्या नानेली येथील कर्ली नदीवर १० कोटींच्या नवीन पुलाला मंजुरी मिळाली असून गेल्या अनेक वर्षापासूनची मागणी पूर्णत्वास गेली आहे. नानेली येथे कर्ली नदीवर पूल नसल्याने स्थानिकांना…









