विद्यार्थ्यांच्या कल्पनांना स्टार्टअपची दिशा; भोसले इन्स्टिट्यूटमध्ये ‘स्टार्टअप वर्कशॉप’

महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीचे सीईओ डॉ. श्रीकांत पाटील यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन सावंतवाडी : विद्यार्थ्यांच्या कल्पनांना नवोपक्रम, उद्योजकता आणि स्टार्टअपच्या माध्यमातून व्यावसायिक रूप देण्यासाठी यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या इनक्युबेशन सेंटरतर्फे महाराष्ट्र राज्य इनोव्हेशन सोसायटीच्या सहकार्याने ‘स्टार्टअप वर्कशॉप’चे आयोजन करण्यात आले.…










