मालवणात जिल्हा काँग्रेस आक्रमक ; ज्ञानेश कुमार यांच्या प्रतिमेचे दहन

निवडणूक आयुक्तांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा ; जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांची मागणी मालवण : “निषेध असो, निषेध असो… ज्ञानेश कुमार यांचा निषेध असो… लोकशाही गिळंकृत करणाऱ्या सरकारचा निषेध असो…” अशा घोषणांनी गुरुवारी मालवण शहर दणाणून गेले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या ‘लोकशाही…










