कुडाळ, मालवण नंतर आता वेंगुर्ल्यात एमआयटीएम अभियांत्रिकी कॉलेजचे प्रवेश मार्गदर्शन केंद्र

मालवण : दहावी व बारावीचे निकाल जाहीर झाल्याने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची प्रवेशासाठी धावपळ सुरू आहे. त्याच अनुषंगाने जिल्ह्याच्या मध्यवर्ती असलेल्या सिंधुदुर्गनगरीला लागून असलेल्या जयवंती बाबू फाउंडेशनच्या मेट्रोपॉलिटन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंट अभियांत्रिकी कॉलेजचे पदवी व पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश मार्गदर्शन केंद्र…










