Category बातम्या

पाणीटंचाईच्या संकटात कागदपत्रांच्या नावाखाली अडवणूक नको : आमदार निलेश राणेंच्या सक्त सूचना

१५४ बंधाऱ्यांपैकी केवळ ३६ बंधाऱ्यांत योग्य पाणी अडवणूक; लघु पाटबंधारे विभागाच्या कामकाजावर तीव्र नाराजी मालवण : जिल्ह्यात दुष्काळ आणि पाणीटंचाईचे संकट गडद होत असताना नागरिकांना शासकीय कागदपत्रांच्या नावाखाली अडवणूक करू नका. सरसकट पंचनामे करून बाधितांना तातडीने मदत पोहोचवा. अधिकाऱ्यांचा निष्क्रियपणा…

चिवला बीच रस्त्याच्या दर्जेदार कामाबाबत बांधकाम सभापतींच्या सक्त सूचना

चिवला बीच रस्ता दुरुस्ती कामाची बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर व आरोग्य सभापती पूनम चव्हाण यांच्याकडून पाहणी कामाच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तक्रार नको; टिकाऊ कामावर भर द्या मालवण : पर्यटक आणि स्थानिक नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या चिवला बीच परिसरातील रस्त्यांच्या दुरुस्ती व…

सागरी पर्यावरणाची हानी करणाऱ्या चिवला बीचवरील दोन हॉटेलांवर कारवाई

मनसेने प्रकार आणला निदर्शनास; कोकण मिररने वेधले होते पर्यावरणाच्या हानीकडे लक्ष नगरपालिका प्रशासनाची तातडीने कारवाई ; बांधकाम सभापती, आरोग्य सभापतींकडून पाहणी मालवण | कुणाल मांजरेकर मालवणच्या चिवला बीचवर हॉटेलमधून थेट समुद्रकिनारी सांडपाणी सोडण्याचा गंभीर प्रकार महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे तालुकाध्यक्ष गॅरी…

पाणीटंचाईच्या बैठकीवरून वैभव नाईकांची राजकीय फडफड; दत्ता सामंतांचा घणाघाती हल्लाबोल

“दहा वर्षांचा हिशेब द्या, उगाच तारखांच्या बदलाचा बाऊ करू नका” मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील पाणीटंचाई आढावा बैठकीच्या नियोजनावरून माजी आमदार वैभव नाईक यांनी केलेल्या टीकेला शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी आक्रमक प्रत्युत्तर दिले आहे. “दुष्काळावर राजकारण करण्यापूर्वी वैभव…

आमदार निलेश राणे यांच्याकडून नाना पाटेकर यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

पुणे : हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गज अभिनेते तथा सामाजिक कार्यकर्ते नाना पाटेकर यांचे गुरुवारी निधन झाले. कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी आज त्यांच्या पुणे येथील निवासस्थानी भेट देऊन पाटेकर कुटुंबीयांचे सांत्वन केले. नाना पाटेकर आणि राणे कुटुंबीयांमधील स्नेहाचे…

मालवणच्या पाणीटंचाई नियोजन बैठका आ. निलेश राणेंच्या अनुपस्थितीमुळे रद्द

सलग दोन दिवस नियोजित बैठका रद्द; आमदारांना वेळ नसेल तर त्यांच्या मुंबईतील निवासस्थानी बैठक घ्या – वैभव नाईकांचा टोला मालवण | प्रतिनिधी : मालवण तालुक्यातील संभाव्य पाणीटंचाईच्या नियोजनासाठी ८ आणि ९ ऑक्टोबर रोजी आयोजित करण्यात आलेल्या बैठका आमदार निलेश राणे…

महाराष्ट्राच्या मत्स्य निर्यातीला नवी दिशा ; आंध्रच्या आधुनिक कोळंबी प्रक्रिया उद्योगांचा मंत्री नितेश राणे यांच्याकडून अभ्यास

जगदीश मरीन एक्सपोर्ट्स आणि मौर्य ॲक्वेक्सला भेट; आंतरराष्ट्रीय गुणवत्ता, आधुनिक तंत्रज्ञान आणि निर्यात व्यवस्थापनाचा घेतला आढावा आंध्र प्रदेश : महाराष्ट्रातील मत्स्यव्यवसाय आणि समुद्री खाद्यपदार्थांच्या निर्यातीला चालना देण्याच्या दृष्टीने मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी आंध्र प्रदेशातील आधुनिक कोळंबी…

मालवणमध्ये दोन दिवस रंगणार ‘बीच लोककला महोत्सव’

१० व ११ ऑक्टोबरला बंदर जेटी वाहनतळावर स्थानिक लोककलांचे सादरीकरण; प्रवेश विनामूल्य मालवण : कोकणच्या समृद्ध लोकसंस्कृतीचा आणि महाराष्ट्राच्या पारंपरिक कलावैभवाचा अनुभव देणारा ‘बीच लोककला महोत्सव’ मालवणमध्ये रंगणार आहे. शनिवार, दि. १० आणि रविवार, दि. ११ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ५.३०…

चिवला बीचवर हॉटेलचे सांडपाणी थेट समुद्र किनाऱ्यावर…

मनसेने वेधले लक्ष : ४८ तासात प्रशासनाने पाहणी करून सात दिवसांत लेखी अहवाल देण्याची मागणी मालवण | कुणाल मांजरेकर मालवणमधील चिवला समुद्रकिनाऱ्यावर काही हॉटेल्स आणि रिसॉर्ट्समधून पाइपलाइनद्वारे थेट सांडपाणी सोडले जात असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. या प्रकरणी…

मल्लखांब स्पर्धेत भोसले सैनिक स्कूलची आस्था पवार जिल्ह्यात अव्वल

१४ वर्षांखालील गटात प्रथम क्रमांक; विभागीय स्पर्धेसाठी निवड सावंतवाडी : जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेत यशवंतराव भोसले सैनिक स्कूलच्या इयत्ता सहावीतील कॅडेट आस्था पवार हिने उल्लेखनीय कामगिरी करत १४ वर्षांखालील गटात प्रथम क्रमांक पटकावला. या दैदीप्यमान यशासह तिने विभागीय स्पर्धेत धडक मारली…

मालवणात मोकाट श्वानांच्या निर्बिजीकरण मोहिमेला सुरुवात

नगरपरिषदेची कार्यवाही सुरू; नागरिकांच्या सुरक्षिततेसह श्वानसंख्या नियंत्रणावर भर मालवण : शहरातील मोकाट श्वानांची वाढती संख्या नियंत्रित करण्यासाठी मालवण नगरपरिषदेने शुक्रवार पासून श्वान पकडणे व निर्बिजीकरणाची मोहीम सुरू केली आहे. नागरिकांची सुरक्षितता आणि सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने ही मोहीम राबविण्यात येत आहे.…

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यांबाबत मुख्यमंत्री सकारात्मक; राज ठाकरेंना चांगल्या बातमीची अपेक्षा

मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा; विद्यार्थ्यांना संयम राखण्याचे आवाहन मुंबई : एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या नोकऱ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री सकारात्मक असून, येत्या काही दिवसांत चांगली बातमी मिळेल, अशी अपेक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. ५ ऑक्टोबर रोजी पुण्यात आंदोलक विद्यार्थ्यांची…

error: Content is protected !!