आडारी मार्गावरील झाडी हटवली; वीज वाहिन्यांनी घेतला मोकळा श्वास!

नगरसेविका नीना मुंबरकर आणि स्थानिक नागरिकांच्या पुढाकारातून स्वच्छता मोहीम; वाहतुकीचा अडथळाही दूर मालवण : शहरातील देऊळवाडा–आडारी मार्गालगत वाढलेल्या दाट झाडीमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत होता. त्याचबरोबर झाडांच्या फांद्या व वेली वीज वाहिन्यांना घासत असल्याने आडारी परिसरातील वीजपुरवठा वारंवार खंडित होण्याची…










