Category बातम्या

वादळी वाऱ्याने चिवला बीच येथे माड कोसळून वीज वाहिन्यांचे नुकसान

यतीन खोतांच्या तत्परतेमुळे पर्यटकांची गैरसोय टळली मालवण : सुट्टीचा हंगाम सुरू असतानाच शनिवारी सकाळी चिवला बीच परिसरात वादळी वाऱ्याने नारळाचे झाड थेट वीज वाहिन्यांवर पडल्याने महावितरणच्या वीज वाहिन्यांचे मोठे नुकसान झाले आणि परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला. सुट्ट्यांमुळे चिवला बीचवर पर्यटकांची…

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेवर शिवसेनेचाच भगवा फडकवणार : आ. निलेश राणेंचा विश्वास

जिल्हा परिषदेच्या निवडणुकीतील भगव्या वादळाची पावशी जिल्हा परिषद मधून दमदार सुरुवात : अणाव व निरूखे गावातील उबाठा सेनेच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश कुडाळ : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शिवसेना आता स्वबळावर लढणार आहे त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांनी आपला भगवा झेंडा जिल्हा परिषदेवर फडकवण्यासाठी मेहनत…

शिवसेना महिला आघाडी मालवण तालुकाप्रमुख पदी मधुरा तुळसकर

मालवण : शिवसेना महिला आघाडी मालवण तालुकाप्रमुखपदी मधुरा तुळसकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत, महिला आघाडी जिल्हाप्रमुख दिपलक्ष्मी पडते यांनी ही नियुक्ती जाहीर करत त्यांना नियुक्तीपत्र सुपूर्द केले. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख…

मालवणात आमदार निलेश राणेंच्या उपस्थितीत शिवसेनेची बैठक ; निवडणुकीच्या रणनितीवर चर्चा

हिंदुत्व, विकास आणि जनसेवा या तत्त्वांवर ठाम राहून लोकांचा विश्वास जिंकत मोठ्या विजयाचा निर्धार मालवण : शहरातील दैवज्ञ भवन येथे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत तालुक्यातील शिवसेना पदाधिकारी व…

मासेमारी क्षेत्राला मोठा हातभार, १४ सहकारी संस्थांना मिळणार अद्ययावत समुद्री नौका

२७ ऑक्टोबर रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याहस्ते मुंबईत दोन मच्छीमार सोसायटींना दिल्या जाणार बोटीच्या चावी : खोल समुद्रातील मासेमारीला चालना देणारा महत्वपूर्ण उपक्रम मुंबई : महाराष्ट्रातील मच्छिमार सहकारी संस्थांसाठी २०० मिटर खोल मच्छिमारी साठी समुद्रातील मासेमारी नौका उपलब्ध करून…

पर्यटन व्यावसायिकांनी किनारपट्टीवर जीवरक्षकाची नियुक्ती करावी

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतुकीच्या नियमांचे पालन करा ; पोलीस निरीक्षक मारुती जगताप यांच्या सूचना मालवण : तारकर्ली किनारपट्टी भागात पर्यटकांची गर्दी वाढत असल्याने अपघात प्रवण क्षेत्रात पर्यटक जाऊ नयेत आणि कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी पर्यटन व्यावसायिकांनी किनारपट्टीवर जीवरक्षकाची नियुक्ती…

भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेत नाविण्य मेस्त्री, प्रथमेश सामंत, निर्भया जाधव गटानुक्रमे प्रथम

हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने मालवणात नावीन्यपूर्ण उपक्रम मालवण : येथील हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने सोमवारी रात्री भरड नाका येथे आयोजित केलेल्या भगवान श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धेत नाविन्य मेस्त्री, प्रथमेश सामंत, निर्भया जाधव यांनी गटानुक्रमे प्रथम क्रमांक पटकावला.…

आभाळमाया ग्रुपच्या वतीने उद्या २१ ऑक्टोबरला कट्टा बाजारपेठेत सुंदर श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धा

मालवण : मालवण – कट्टा येथील आभाळमाया ग्रुपच्या मंगळवारी २१ ऑक्टोबरला सायंकाळी ७.३० ते ८.३० वा. पर्यंत कट्टा बाजारपेठ येथे लक्ष्मीपूजनानिमित्त सुंदर श्रीकृष्ण वेशभूषा स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. स्पर्धेतील विजेत्या प्रथम तीन क्रमांकांना आकर्षक बक्षिसे तर सहभागी स्पर्धकांना ट्रॉफी…

मंत्री नितेश राणेंनी मुख्यमंत्र्यांना दिल्या दीपावलीच्या शुभेच्छा

मुंबई : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सह्याद्री अतिथीगृहावर भेट घेऊन दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.

कुडाळ शहर शिवसेना आयोजित नरकासुर वध स्पर्धेत लक्ष्मीवाडी मित्रमंडळ प्रथम 

आमदार निलेश राणे यांनी पुरस्कृत केलेल्या स्पर्धेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद  आमदार राणे यांच्याकडून जिल्हावासियांना दिवाळीच्या शुभेच्छा कुडाळ : आमदार निलेश राणे यांनी पुरस्कृत केलेल्या व कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय नरकासुर वध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेच्या…

सिंधुदुर्ग आणि कणकवली रेल्वे स्थानकात चार लांब पल्ल्याच्या जलद गाड्यांना थांबा

पालकमंत्री नितेश राणे यांनी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची भेट घेतल्यानंतर रेल्वे बोर्डाकडून निर्णय कणकवली : केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी राज्याचे कॅबिनेट मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांची लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांना सिंधुदुर्गात थांबा देण्याची मागणी मान्य…

सिंधुदुर्ग बँकेच्या तारकर्ली शाखेतर्फे १९ कर्जदारांना वाहनांचे वितरण

मालवण : सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या तारकर्ली शाखेमार्फत शुक्रवारी शाखेमध्ये १९ कर्जदार सभासदांना वाहनांचे वितरण करण्यात आले. बँकेच्या माध्यमातून कर्ज घेऊन नवीन वाहन खरेदी करणाऱ्या ग्राहकांसाठी हा वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. वितरित करण्यात आलेल्या या १९ वाहनांमध्ये…

error: Content is protected !!