Category बातम्या

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा

१० वर्षांहून अधिक सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य पदे निर्माण करण्याचा शासन निर्णय जारी मुंबई : राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत राज्यभर कार्यरत असलेल्या १० वर्षे किंवा त्यापेक्षा अधिक सेवा पूर्ण केलेल्या १५ हजार १० कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या सेवा समायोजनाचा मार्ग अखेर…

चिपी एअरपोर्टवर गोव्याच्या टॅक्सी चालकांना रेड कार्पेट ; स्थानिकांकडे दुर्लक्ष !

मनसे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांनी व्यक्त केली नाराजी : एअरपोर्ट वर जिल्ह्यातील टॅक्सी चालकांनाच संधी देण्याची मागणी  मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चारचाकी वाहनांना गोवा आणि विशेषतः मोपा एअरपोर्ट वर नाहक त्रास दिला जात असताना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी एअर पोर्टवर मात्र…

सिंधुदुर्गात पालकमंत्री नितेश राणे यांच्या संकल्पनेतून कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित ‘स्मार्ट शेती’ प्रकल्प

जिल्ह्यातील ४०० शेतकऱ्यांचा सहभाग : आंबा व काजू उत्पादकांसाठी क्रांतिकारी पाऊल सिंधुदुर्गनगरी : गेल्या काही वर्षांत हवामान बदल, अवकाळी पाऊस आणि वाढत्या कीड-रोगांमुळे जिल्ह्यातील आंबा आणि काजू उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या संकटांना सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितेश राणे…

हवामानावर आधारित फळ पिक विमा योजनेत नारळ-सुपारीचा समावेश

आंबा विमा कालावधी ३१ मे पर्यंत वाढवला ; जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांची माहिती  सिंधुनगरी : पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पिक विमा योजनेंतर्गत शासनाने जिल्ह्यातील बागायतदारांच्या दृष्टीने महत्त्वाचे दोन सुधारित बदल केले आहेत, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी…

मालवण नगरपालिकेच्या स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सला स्थानिक शेतकरी, बागायतदारांचा विरोध

आरक्षण कायम स्वरूपी रद्द करा ; अन्यथा न्यायालयीन लढा उभारण्याचा इशारा ; नगराध्यक्षांशी चर्चा मालवण : मालवण नगरपरिषद प्रभाग क्र. १० मधील वायरी येथील नियोजित स्पोर्ट्स कॉम्प्लेक्सच्या आरक्षणावरून पालिका प्रशासन आणि स्थानिक शेतकरी-बागायतदार यांच्यात संघर्ष निर्माण झाला आहे. आमच्या वडिलोपार्जित…

मालवण पंचायत समितीच्या गटविकास अधिकारीपदी परागिनी पाटील यांची नियुक्ती

मालवण : मालवण पंचायत समितीच्या नवनियुक्त गटविकास अधिकारी म्हणून परागिनी पाटील यांनी आज आपला पदभार स्वीकारला. पंचायत समिती कार्यालयात त्यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मालवण पंचायत समितीच्या सभापती प्रज्ञा चव्हाण आणि उपसभापती घनश्याम झाड यांनी सौ. पाटील यांचे पुष्पगुच्छ देऊन…

सहकारातील कार्यकर्त्यांच्या अनुभवातून जिल्ह्यातील सहकार समृद्ध करण्याचा प्रयत्न करूया

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांचे प्रतिपादन ; जिल्हा बँकेत सहकार सप्ताह शुभारंभ सोहळा : नवीन बहुउद्देशीय सह.संस्थेची स्थापना सिंधूनगरी (प्रतिनिधी) बहुउद्देशीय संस्थेमार्फत वेगवेगळ्या संस्थांना कमी खर्चात प्रशिक्षण उपलब्ध होईल त्यातून प्रशिक्षित कर्मचारी वर्ग वेगाने निर्माण होतील त्यासाठी लागणाऱ्या…

सागरी महामार्गावरील वाहतूक कोंडी दूर होणार कधी?

मनसेच्या गॅरी अन्ननसिएशन यांचा सवाल : आठवडा बाजार मुख्य बाजारपेठेत नेण्याच्या मागणीचा पुनरुच्चार मालवण : कोरोना काळात तात्पुरत्या कालावधीसाठी सागरी महामार्गावर नेण्यात आलेला आठवडा बाजार गेली पाच वर्षे त्याचठिकाणी कायम आहे. हा आठवडा बाजार सोमवार पेठेतील मुख्य बाजारपेठेत नेण्याची मागणी…

राष्ट्रीय काँग्रेसची सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी जाहीर

आठही तालुक्यांचे तालुकाध्यक्ष देखील जाहीर : जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर यांची माहिती मालवण : महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या मान्यतेने जिल्हा काँग्रेस अध्यक्ष अरविंद मोंडकर यांनी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कार्यकारिणी व तालूकाध्यक्ष नियुक्त्या रविवारी ओरोस येथे जाहीर केल्या…

मालवण नगरपरिषदेकडून प्लास्टिक (SUP) विरोधात विशेष धडक कारवाई

१०० किलो प्रतिबंधित प्लास्टिक साहित्य जप्त : ५,३०० दंड वसूल मालवण : पर्यावरण संरक्षण तसेच स्वच्छ व प्लास्टिकमुक्त शहराच्या दृष्टीने मालवण नगरपरिषदेच्या आरोग्य विभागामार्फत शहर हद्दीत एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिक (Single Use Plastic – SUP) विरोधात विशेष धडक मोहीम राबविण्यात…

आचरा येथील वीज समस्या तात्काळ सोडवा, अन्यथा रास्तारोको आंदोलन

ठाकरे शिवसेनेच्या आचरा येथील पदाधिकारी, कार्यकर्त्यांची कणकवली महावितरण कार्यालयात धडक मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या आचरा येथील पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सोमवारी कणकवली येथील महावितरण कार्यालयात धडक दिली. यावेळी कार्यकारी अभियंता जयंतीलाल भामरे यांची भेट घेऊन आचरा येथील महावितरण कंपनीच्या…

प्रत्येक गावात, वाडी वस्तीवर विकास काम पोहोचवणे हेच आमचे लक्ष

चिंदर येथील गावभेट कार्यक्रमात आ. निलेश राणे यांचे प्रतिपादन गावातील विकासकामांच्या पूर्ततेबाबत चिंदर ग्रामस्थांच्या वतीने आमदार निलेश राणे यांचा सत्कार मालवण : मालवण कुडाळ मतदार संघाचा सर्वांगीण आणि गतिमान विकास होत असताना प्रत्येक गावात, वाडी वस्तीवर विकास काम पोहोचवणे, जनतेला…

error: Content is protected !!