वडाचापाट ग्रामपंचायतीच्या वतीने कृषी दिन साजरा

शेतकऱ्यांना शेती पूरक शेतकऱ्यांना शेती पूरक अवजारांचे वाटप वाटप मालवण : ग्रामपंचायत कार्यालय वडाचापाट येथे माजी मुख्यमंत्री, वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेचे पूजन करून गावातील शेतकऱ्यांना शेतीपूरक शेतकऱ्यांना शेती पूरक अवजारांचे ( खोरे ) यांचे ग्रामपंचायत कार्यालय मार्फत वाटप…










