Category बातम्या

आ. निलेश राणेंनी घेतली रवींद्र चव्हाण यांची सदिच्छा भेट

भाजप व शिवसेनेत कोणतेही वाद शिल्लक नसल्याचे संकेत ? मालवण : शिवसेनेचे कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी गुरुवारी भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. रवींद्र चव्हाण यांची मुंबई येथील त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. मालवण नगरपालिकेच्या निवडणुकीत भाजप विरुद्ध शिवसेनेत सामना रंगला…

सिंधुदुर्गात २६ डिसेंबरपासून खाजगी रुग्णालयांची होणार तपासणी

सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महाराष्ट्र नर्सिंग होम कायदा 1949 सुधारित नियम 2021 अंतर्गत नागरी विभागांमध्ये एकूण 59 खाजगी हॉस्पिटलची नोंदणी आहे. या कायद्याअंतर्गत नोंदणीकृत सर्व खाजगी हॉस्पिटलना कायद्यातील सर्व तरतुदींचे पालन करणे बंधनकारक आहे. त्यामध्ये प्रामुख्याने रुग्णालयाकडून आकारण्यात येणारे रुग्णशुल्क…

शिवसेनेच्या पहिल्या लोकनियुक्त नगराध्यक्षा ममता वराडकर उद्या पदभार स्वीकारणार

आमदार निलेश राणे, शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची प्रमुख उपस्थिती मालवण : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या प्रतिष्ठेच्या लढतीत आमदार निलेश राणे यांच्या नेतृत्वाखाली मालवण नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे. शिवसेनेच्या सौ. ममता मनमोहन वराडकर या मालवण शहराच्या पहिल्या लोकनियुक्त नगराध्यक्ष…

मालवण उपनगराध्यक्षपदी दीपक पाटकरांची वर्णी ?

मालवण : आमदार निलेश राणे आणि शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली राज्यात प्रतिष्ठेच्या ठरलेल्या मालवण नगरपरिषदेवर शिवसेनेचा भगवा झेंडा फडकला आहे. पालिकेवर २० पैकी १० जागा घेऊन शिवसेनेने निर्विवाद बहुमत मिळवले असून आता उपनगराध्यक्षपदी कोणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचे…

संदेश पारकर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या भेटीला

मुंबई : कणकवली नगरपंचायत निवडणूकीतील शहर विकास आघाडीचे उमेदवार तथा कणकवली नगरपंचायतचे नूतन नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी मंगळवारी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार श्रीकांत शिंदे, माजी आमदार राजन…

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचा ज्येष्ठ वारकरी पुरस्कार जाहीर

४५ वर्षांच्या वारकरी सेवेबद्दल पोखरण येथील विजयसिंग तावडे यांचा सन्मान ; २५ डिसेंबर रोजी ओरोस येथे होणाऱ्या वारकरी मेळाव्यात होणार सन्मान कणकवली : सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायाचा प्रतिष्ठेचा सिंधुदुर्ग ज्येष्ठ वारकरी पुरस्कार यावर्षी गेली ४५ वर्षे अखंड वारकरी सेवा करणारे…

सिंधुदुर्ग पर्यटनाला पंचतारांकित झळाळी ; शिरोडा–वेळाघर येथे उभे राहणार ‘ताज’ समुहाचे जिल्ह्यातील पहिले पंचतारांकित हॉटेल

पालकमंत्री नितेश राणे यांचे विशेष प्रयत्न : स्थानिकांना निर्माण होणार रोजगार, जिल्ह्यासाठी ठरणार ऐतिहासिक निर्णय सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पर्यटन विकासाला मोठी चालना देणारा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला असून वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा–वेळाघर येथे ताज समुहाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पहिले पंचतारांकित (५…

कुडाळ मालवण मतदार संघात ५ नवीन आरोग्य उपकेंद्रांसाठी २.८० कोटींचा निधी

१५ व्या वित्त आयोगाअंतर्गत निधी मंजूर ; आ. निलेश राणे यांनी आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांचे मानले आभार मालवण : १५ व्या वित्त आयोगाअंतर्गत कुडाळ–मालवण तालुक्यातील नवीन आरोग्य उपकेंद्रांच्या बांधकामासाठी २ कोटी ८० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये मालवण…

भाजपच्या नगराध्यक्ष पदाच्या पराभूत उमेदवार शिल्पा खोत यांच्याकडून शत प्रतिशत कृतज्ञता …

“आकाशापल्याड आणखी आकाश” ; नव्या पर्वासाठी सज्ज असल्याची प्रतिक्रिया मालवण : मालवण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदाच्या लढतीत भाजपच्या उमेदवार सौ. शिल्पा यतीन खोत यांना पराभव पत्करावा लागला. या पराभवानंतर सौ. खोत यांनी या निवडणुकीत मतदान करणाऱ्या मतदारांप्रति शत प्रतिशत…

गप्प होतो… पण आता ती वेळ आलीय…

कणकवलीचा पराभव जिव्हारी लागलेल्या मंत्री नितेश राणेंचं सूचक ट्विट मालवण | कुणाल मांजरेकर भाजपचा बालेकिल्ला म्हणून ओळखल्या गेलेल्या कणकवली नगरपंचायत निवडणुकीत भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार व कट्टर राणे समर्थक समीर नलावडे यांना पराभव पत्कारावा लागला. हा पराभव जिव्हारी लागलेल्या मंत्री…

Malvan | भाजपचा गड हादरला ; ठाकरे शिवसेनेने इज्जत राखली

चार जागांवर उबाठाचे उमेदवार विजयी ; नगराध्यक्ष उमेदवार पूजा करलकरही ठरल्या प्रभावी सात जागांवर ठाकरे शिवसेनेचे उमेदवार दोन नंबरवर ; प्रभाग ७ ब मध्ये गौरी मयेकर यांचा अवघ्या ४ मतांनी पराभव मालवण | कुणाल मांजरेकर मालवण नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची मतमोजणी…

सिंधुदुर्गचा रणसंग्राम : आ. निलेश राणे केवळ निवडणूकच नव्हे ‘मनही’ जिंकलेत…

कणकवलीतील आपल्याच सहकाऱ्याच्या पराभवामुळे मालवणात ना विजयाचा उन्माद, ना विजयी रॅली ; अत्यंत साधेपणाने मालवणचा विजय साजरा मालवण | कुणाल मांजरेकर राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतींची मतमोजणी रविवारी पार पडली. राज्यात सर्वत्र जरी ह्या निवडणुका होत असल्या तरी राज्याचे लक्ष लागून…

error: Content is protected !!