कुडाळ शहर शिवसेना आयोजित नरकासुर वध स्पर्धेत लक्ष्मीवाडी मित्रमंडळ प्रथम

आमदार निलेश राणे यांनी पुरस्कृत केलेल्या स्पर्धेला मिळाला उत्स्फूर्त प्रतिसाद आमदार राणे यांच्याकडून जिल्हावासियांना दिवाळीच्या शुभेच्छा कुडाळ : आमदार निलेश राणे यांनी पुरस्कृत केलेल्या व कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय नरकासुर वध स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या स्पर्धेच्या…









