वैभववाडी-कोकिसरे, गडमठ, लोरे नं.२, नापणे येथील उबाठाच्या शेकडो पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या प्रवेशामुळे वैभववाडीत उबाठा पक्ष समूळ गारद ; मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भाजप प्रवेशाचा ओघ सुरू वैभववाडी : तालुक्यातील कोकिसरे बांधवाडी, गडमठ, लोरे नं.२, नापणे परिसरातील उबाठा पक्षाचे असंख्य पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत भारतीय…










