Category बातम्या

मत्स्य व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र सागरी विकासाला मोठी चालना

अबू धाबी पोर्ट्ससोबत ऐतिहासिक करार ; समुद्री विकासासाठी तब्बल १६,५०० कोटींची गुंतवणूक एक लाखाहून अधिक रोजगार निर्मिती होणार ; सागरी व्यापार आणि रोजगार निर्मितीचा उद्देश  मुंबई : महाराष्ट्राने समुद्री क्षेत्रात मोठी झेप घेत ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे. जगभरात नामांकित…

महाराष्ट्रात सागरी क्षेत्रात गुंतवणूकीसाठी पोषक वातावरण

इंडिया मेरीटाईम वीक २०२५ अंतर्गत आयोजित कार्यक्रमात मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांचा विश्वास मुंबई : राज्याने जहाज बांधणी, दुरुस्ती, पुनर्वापर आणि तोडणी विषयी स्वतंत्र धोरण तयार केले आहे. सागरी क्षेत्रातील गुंतवणूकदारांसाठी यामुळे राज्यात पोषक वातावरण असल्याचे प्रतिपादन मत्स्यव्यवसाय…

शिवसेना चिंदर विभागप्रमुख संतोष कोदे यांची मागणी मान्य 

चिंदर स्टेपचर्च परिसर सुशोभीकरणसाठी ५० लक्ष निधी मंजूर ; मंत्री शंभूराज देसाई, आमदार निलेश राणे यांचे पदाधिकाऱ्यांनी मानले आभार मालवण : मालवण तालुक्यातील ख्रिस्ती धर्मियांचे आदरस्थान असलेल्या चिंदर डोंगरावरील स्टेपचर्च परिसर सुशोभीकरण करण्याची मागणी शिवसेनेचे चिंदर विभागप्रमुख संतोष कोदे यांनी…

पंकज वर्दम यांची शिवसेनेच्या मालवण तालुका संपर्कप्रमुख पदी नियुक्ती…

शिवसेनेच्या संघटनात्मक नियुक्त्या जाहीर ; इस्माईल शेख, अतुल तांबे, विनोद भावे यांच्यावरही महत्वाच्या जबाबदाऱ्या मालवण | कुणाल मांजरेकर शिवसेनेचे मुख्य नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मान्यतेने व कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांनी शिवसेनेच्या…

किर्लोस उबाठा ग्रा. पं. सदस्य गुरुनाथ चव्हाण यांचा शिवसेनेत प्रवेश

शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांची उपस्थिती ; आडवली मालडी अनुसूचित जाती सेल विभागप्रमुख पदी नियुक्ती मालवण | कुणाल मांजरेकर किर्लोस येथील उबाठा गटाचे ग्रामपंचायत सदस्य गुरुनाथ दत्ताराम चव्हाण यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी श्री.…

अवकाळी पाऊस | शासनाच्या मदतीची सिंधुदुर्गातील जनता आशेने वाट पाहतेय…

आ. निलेश राणेंची “एक्स” पोस्ट ; शेतकरी, बागायतदार, मच्छीमार, वाळू व्यवसायिक यांचं कधी नव्हे तेवढं आर्थिक नुकसान मालवण : सिंधुदुर्ग जिल्ह्याला अवकाळी पावसाने झोडपलं असून जिल्ह्यातील शेतकरी बागायत दारांचे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील जनता शासनाच्या मदतीची…

पालकमंत्र्यांच्या सूचनेनंतर रॉकगार्डन आज प्रकाशित होणार

भाजप शहर मंडल तालुकाध्यक्ष बाबा मोंडकर यांची माहिती ; नवीन विद्युत मीटरसाठी आवश्यक रक्कम पालिकेकडून महावितरणकडे भरणा मालवण : वादळी वातावरणामुळे पालिकेच्या रॉकगार्डन मधील वीज मीटर जळाल्याने येथील वीज पुरवठा बंद होता. यामुळे पर्यटकांची गैरसोय होत असल्याने मालवण शहर भाजपच्या…

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक स्वयंचलित रोबोटीक वॉटर क्राफ्ट मालवण नगरपालिकेत धूळखात …

ठाकरे शिवसेना आक्रमक ; संतप्त पदाधिकाऱ्यांनी पालिकेवर धडक देत अधिकाऱ्यांना धरले धारेवर ; जीवरक्षकांना साहित्य सुपूर्द मालवण : पर्यटकांच्या सुरक्षेसाठी अत्यावश्यक असलेली स्वयंचलित रोबोटीक वॉटर क्राफ्ट मालवण नगरपालिकेत धूळखात पडून असल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. एवढेच नव्हे, तर किनारपट्टीवर…

गड-किल्ले बनवणाऱ्या बाल-कलाकारांचा ‘अमृत दुर्गोत्सव’ सन्मान…

सामाजिक कार्यकर्त्या शिल्पा खोत, पोलीस उपनिरीक्षक प्रतिज्ञा खोत यांच्यासह मान्यवर उपस्थित मालवण : छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्वलंत वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्यासाठी ‘अमृत दुर्गोत्सव २०२५’ अंतर्गत आयोजित गड किल्ले बनविणे उपक्रमातील यशस्वी स्पर्धकांना येथील शासकीय विश्रामगृह येथे प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.…

Sindhudurg | एका बाजूने पावसाने रडवले तर दुसरीकडे हत्तीच्या वावरामुळे शेतीचं नुकसान…

आमदार निलेश राणेंकडून चिंता व्यक्त ; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधणार महायुती सरकारकडून अडचणीच्या काळात शेतकऱ्यांना आणि बागायतदारांना दिलासा मिळण्याचा विश्वास व्यक्त मालवण | कुणाल मांजरेकर सिंधुदुर्गात सध्या अवकाळी पाऊस सुरु आहे. यामुळे येथील शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले असून दोडामार्ग सारख्या भागात…

प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेअंतर्गत दोन मोठ्या नौकांचे सहकारी संस्थांना वितरण

मत्स्यव्यवसाय क्षेत्रात सहकाराच्या माध्यमातून समृद्धी आणणार : केंद्रीय मंत्री अमित शहा मुंबई : सहकाराच्या माध्यमातून दूग्ध व्यवसाय, साखर उद्योगांनी राज्यात व देशात मोठ्या प्रमाणात समृद्धी आणण्याचे काम केले. त्याप्रमाणेच देशातील मत्स्यव्यवसाय क्षेत्रातही समृद्धी आणण्यासाठी सहकार तत्वावरील परिसंस्था (ईको सिस्टीम) येत्या…

उभादांडा येथे उबाठाला धक्का ; शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश 

पालकमंत्री नितेश राणेंच्या कामाने प्रभावित होऊन भाजपात प्रवेश केल्याची प्रवेशकर्त्यांची भावना वेंगुर्ले : सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी वेंगुर्ला भाजपा कार्यालयाला भेट दिली. येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंबंधात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला व निवडणुकी संदर्भात मार्गदर्शन केले.…

error: Content is protected !!