पालकमंत्री नितेश राणे यांच्याहस्ते ‘जलसिंधू’ निवासी संकुलाच्या महत्वाकांक्षी प्रकल्पाचे भूमिपूजन

‘जलसिंधू’मुळे जलसंपदा कर्मचाऱ्यांना आधुनिक निवासाची सुविधा मिळण्याचा विश्वास : दीड वर्षात दर्जेदार निवासी संकुल उभारण्याचे पालकमंत्र्यांचे निर्देश सिंधुदुर्गनगरी : जलसंपदा विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आधुनिक सुविधा, सुरक्षित वातावरण आणि दर्जेदार निवास उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने उभारण्यात येणाऱ्या ‘जलसिंधू’ या निवासी…










