मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी मंत्री नितेश राणेंनी घेतले श्री गणरायाचे दर्शन

मुंबई : महाराष्ट्राचे मत्स्य व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी मंगळवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ‘वर्षा’ निवासस्थानी विराजमान श्री गणेशाचे सहकुटुंब दर्शन घेतले. यावेळी मंत्री नितेश राणे यांनी श्री गणरायाची मनोभावे आरती करून आशीर्वाद घेतले. गणेशोत्सवाच्या…










