ठाकरे शिवसेना व बंड्या सरमळकर मित्रमंडळ आयोजित नारळ लढवणे स्पर्धेत सलोनी खवणेकर विजेत्या

मालवणच्या यतिका मयेकर उपविजेतेपदाच्या मानकरी ; माजी आ. वैभव नाईक, माजी आ. परशुराम उपरकर यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती मालवण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बंड्या सरमळकर मित्रमंडळाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या महिलांच्या नारळ लढवण्याच्या स्पर्धेत सलोनी खवणेकर विजेत्या ठरल्या. त्यांना सोन्याची…










