गणेशोत्सवासाठी मालवण नगरपरिषदेचे ‘फुलप्रूफ’ नियोजन!

रस्ते खड्डेमुक्त करण्यापासून विसर्जन व्यवस्था, पार्किंग, वाहतूक नियंत्रण अन् सुरक्षेपर्यंत जय्यत तयारी मालवण : आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मालवण शहरात भाविकांना आणि नागरिकांना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी मालवण नगरपरिषदेने सर्वंकष नियोजन केले आहे. रस्ते दुरुस्ती, स्वच्छता, विद्युत व्यवस्था, विसर्जन स्थळे,…










