महानच्या संग्राम साळसकरांचा ‘महाराष्ट्र आयडॉल युवा उद्योगरत्न’ पुरस्काराने गौरव

‘संग्राम काजू फॅक्टरी’च्या माध्यमातून अल्पावधीत उभारला ब्रँड; मंत्री भरतशेठ गोगावले यांच्या हस्ते मुंबईत सन्मान मालवण | कुणाल मांजरेकर मालवण तालुक्यातील महान गावचे युवा उद्योजक संग्राम साळसकर यांनी कमी वयात ‘संग्राम काजू फॅक्टरी’ हा स्वतःचा ब्रँड उभा करून उद्योजकतेच्या क्षेत्रात वेगळी…










