वायरी येथील रस्त्याची पालिकेमार्फत डागडुजी ; नगरसेवक तपस्वी मयेकर यांचा पाठपुरावा

मालवण : शहरातील प्रभाग क्र. १० मध्ये वायरी तारकर्ली मुख्य मार्गावर शिवनेरी चौक येथील रस्ता खड्डेमय बनला होता. याबाबत स्थानिक नगरसेवक तपस्वी मयेकर यांनी नगरपालिकेत पाठपुरावा करून या रस्त्याची डागडुजी करून घेतली. याबाबत स्थानिकांनी समाधान व्यक्त केले आहे.










