Category बातम्या

जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्यासह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी शिवराजेश्वराचे दर्शन

राजकोट किल्ल्यालाही भेट ; शिवसैनिकांची मोठी उपस्थिती मालवण : शिवजयंतीच्या निमित्ताने गुरुवारी शिवसेनेच्या वतीने किल्ले सिंधुदुर्ग आणि राजकोट येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे दर्शन घेऊन पदाधिकाऱ्यांनी जनसेवेचा संकल्प सोडला.सकाळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील पदाधिकारी, नवनिर्वाचित जिल्हा परिषद…

शिवजयंती निमित्त फिरायला आलेल्या रत्नागिरीतील दहा वर्षीय मुलीचा आकस्मिक मृत्यू

किल्ले सिंधुदुर्गवरील दुर्घटना ; मुलीला हृदयाचा होता आजार मालवण : शिवजयंती निमित्त येथील सिंधुदुर्ग किल्यावर पर्यटनासाठी आलेल्या अस्मी मनोहर गोविलकर (रा रत्नागिरी) या दहा वर्षीय बालिकेचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. रत्नागिरी येथून विद्यार्थी व…

ठाकरे शिवसेनेच्या वतीने शिवराजेश्वर मंदिरात मोठ्या उत्साहात शिवजयंती साजरी

माजी आमदार वैभव नाईक यांनी मूर्तीस जिरेटोप व पुष्पहार अर्पण करून घेतले दर्शन मालवण : मालवण तालुका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने किल्ले सिंधुदुर्ग येथील शिवराजेश्वर मंदिरात कुडाळ मालवणचे माजी आमदार वैभव नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजयंती उत्सव मोठ्या…

आमदार निलेश राणे यांची किल्ले सिंधुदुर्ग व किल्ले राजकोटला भेट : शिवरायांच्या चरणी नतमस्तक

किल्ले राजकोट येथे राजकोट मित्रमंडळाच्या वतीने बांधकाम सभापती सहदेव बापर्डेकर यांच्या हस्ते आ. निलेश राणेंचा सत्कार मालवण | कुणाल मांजरेकर शिवजयंती निमित्ताने कुडाळ मालवणचे आमदार निलेश राणे यांनी किल्ले सिंधुदुर्ग आणि किल्ले राजकोटला भेट देऊन छत्रपती शिवाजी महाराजांना मानवंदना दिली.…

वैभव नाईक, तुम्ही खोटं बोलताय… तुमच्या कारकिर्दीतच माझं राहतं घर बुलडोझरने पाडलं !

पर्यटन व्यावसायिक दामोदर तोडणकर यांची प्रतिक्रिया ; ‘खोटं बोला, पण रेटून बोला’ ही वैभव नाईकांची प्रवृत्ती मालवण : आमदार निलेश राणे यांच्याच कारकिर्दीत मच्छिमारांच्या झोपाडयांना नोटीसा पाठवण्यात आल्या. पण मी आमदार असताना अशा प्रकारे कोणाही मच्छिमाराला नोटीसा आल्या नव्हत्या, असा…

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चार किल्ल्यांच्या अभ्यासासाठी मालवणात अध्यासन केंद्र

सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशीष शेलार यांची माहिती ; शासनाकडून निधी मंजुर मुंबई : सिंधुदुर्गातील सिंधुदुर्ग, पद्मदुर्ग, राजकोट आणि सर्जेकोट या चार किल्ल्यांच्या सखोल अभ्यासासाठी मुंबई विद्यापीठा अंतर्गत स्वतंत्र अध्यासन केंद्र उभारण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागाकडून ५० लाख रुपयांच्या निधीला मंजुरी देण्यात…

आडेली प्रमाणेच संपूर्ण वेंगुर्ले तालुका भगवामय करण्याची क्षमता विजय नाईकांमध्ये 

माजी आ. वैभव नाईक यांचा विश्वास ; आडेली येथे नवनिर्वाचित जि.प. सदस्य विजय नाईक यांचा सत्कार वेंगुर्ला : वेंगुर्लेमध्ये भाजप आणि शिंदे गट सर्व शक्तीनिशी लढत असताना देखील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विजय नाईक हे आडेली जिल्हा परिषद सदस्य…

मालवणात रस्ता दुतर्फा आरसीसी गटार बांधकामाचा शुभारंभ

सारस्वत बँक जंक्शन मार्गावरील काम : आमदार निलेश राणे यांच्या माध्यमातून ३१ लाख निधी मंजूर मालवण : जिल्हा वार्षिक योजना, महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत मालवण नगरपरिषद हद्दीतील सारस्वत बँक जंक्शन ते हॉटेल सागर किनारा तसेच गोडावून रस्ता ते सारस्वत…

कणकवलीतील मराठा सांस्कृतिक भवनाचे उद्या १९ फेब्रुवारी रोजी होणार भूमिपूजन

पालकमंत्री नितेश राणे यांची प्रमुख उपस्थिती कणकवली : कणकवली शहरात अभिमानाची आणि मराठा समाजासाठी ऐतिहासिक ठरणारी एक मोठी घोषणा पालकमंत्री नितेश राणे यांनी केली आहे. कणकवलीच्या मध्यवर्ती ठिकाणी भव्य ‘मराठा सांस्कृतिक भवन’ उभारण्यात येणार असून या प्रकल्पाला शासकीय मान्यता मिळाली…

मालवण नगरपरिषद समोरील रस्त्याच्या साईडपट्टीचे काम सुरु

उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्या मागणीची बांधकाम विभागाकडून तात्काळ दखल मालवण : उपनगराध्यक्ष दीपक पाटकर यांच्या मागणीची दखल मालवण सार्वजनिक बांधकाम विभागाने तात्काळ घेतली आहे. मालवण नगरपरिषद समोरील मालवण कसाल मुख्य रस्त्याची साईडपट्टी तयार करण्याचे काम सुरु करण्यात आले आहे. जनहिताच्या…

Malvan | पायाला दुखापत झालेल्या गायीला दिला सुरक्षित निवारा

नगरसेवक ललित चव्हाण, तेजस लुडबे, निकित वराडकर, श्रीराज बादेकर यांच्यासह गो सेवक व बजरंग दलाच्या युवकांचा पुढाकार ; खांबाळे येथील गो शाळेसह बाळा सादये यांचे मानले आभार मालवण | कुणाल मांजरेकर शहरात गेले अनेक दिवस पायाला दुर्धर आजार झालेली गाय…

हृदयांशचा वाढदिवस शालेय विद्यार्थ्यांसोबत साजरा

विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप मालवण : अंगणवाडी, शाळा अशा विविध ठिकाणी विद्यार्थ्यांसोबत दरवर्षी आपल्या मुलाचा वाढदिवस साजरा करणाऱ्या मालवण रेवतळे येथील आंबा बागायतदार अनिकेत फाटक व सौ. अमृता अनिकेत फाटक यांनी मुलगा हृदयांश याचा सातवा वाढदिवस प्रभागातील जिल्हा परिषद प्राथमिक…

error: Content is protected !!