क्रिकेट सामने सुरु असताना प्रेक्षक गॅलरी कोसळली

मालवणातील दुर्घटना ; जखमींवर खासगी रुग्णालयात उपचार मालवण | कुणाल मांजरेकर शहरातील बसस्थानका पाठीमागील भागात सुरु असलेल्या अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेचे सामने सुरु असताना अचानक प्रेक्षक गॅलरी कोसळल्याने काहीजण जखमी झाल्याची दुर्घटना सोमवारी १३ एप्रिल रोजी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. या दुर्घटनेत…










