नगरोत्थान महाअभियानातून मालवण दांडी येथे ‘सोलर हायमास्ट’ सुविधेचे लोकार्पण…

महिला व बालकल्याण सभापती अन्वेशा आचरेकर व सन्मेष परब यांच्या हस्ते उदघाट्न मालवण : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान २०२५-२६ अंतर्गत दांडी धुरीवाडा येथील श्रीकृष्ण मंदिर परिसरात बसविण्यात आलेल्या सोलर हायमास्ट दिव्याचा उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला. या प्रकाशमय सुविधेमुळे…










