दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीत मंत्री नितेश राणे यांचा समावेश

अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा; मदत व उपाययोजनांच्या निर्णयप्रक्रियेत महत्त्वाची भूमिका मुंबई : राज्यातील अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थितीवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीत मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचा सदस्य म्हणून समावेश…










