रांगोळी महाराज मठ परिसरात वाहतुकीस अडथळा होणारा पोल हटवा

शिवसेना गटनेत्या पूनम चव्हाण यांचे दुरसंचार अधिकाऱ्यांना निवेदन मालवण : शहरातील तारकर्ली-मालवण मुख्य रस्त्यावर रांगोळी महाराज मठ परिसराजवळ असलेला बीएसएनएलचा पोल आणि नादुरुस्त उपकरणे वाहतुकीस मोठा अडथळा ठरत आहेत. हा पोल तातडीने हटवण्यात यावा, अशी मागणी शिवसेनेच्या मालवण नगरपालिकेतील गटनेत्या…










