Category बातम्या

गणपती विसर्जनानंतर निर्माल्य किनारपट्टीवर; अन्वेशा आचरेकरांच्या पुढाकाराने तातडीने स्वच्छता

नगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत कार्यवाही ; मच्छिमार वर्गाकडून समाधान मालवण | कुणाल मांजरेकर गणपती विसर्जनानंतर शहरातील दांडी किनाऱ्यावर मोठ्या प्रमाणात निर्माल्य व कचरा वाहून आल्याने मच्छीमारांच्या जाळ्यात हा कचरा अडकण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्याचवेळी पर्यटकांची मोठ्या प्रमाणात वर्दळ सुरू झाल्याने…

गणेशोत्सवाच्या पडद्यामागील शिलेदारांचा सावंतवाडीत सन्मान

“सेवाभावाला केलेला हा मानाचा मुजरा” – विशाल परब; सावंतवाडीच्या सर्वांगीण विकासासाठी एकत्र येण्याचे आवाहन सावंतवाडी : कोकणची संस्कृती आणि गणेशोत्सवाचे अतूट नाते जपताना उत्सवाच्या यशस्वी आयोजनासाठी पडद्यामागे अहोरात्र मेहनत घेणाऱ्या गणेश मूर्तिकारांपासून भजनी कलाकार, गायक, पोलीस कर्मचारी, सफाई कामगार, डेकोरेटर्स…

औषधांच्या पलीकडे आरोग्याची दिशा; भोसले फार्मसी कॉलेजची सावंतवाडीत जनजागृती रॅली

जागतिक फार्मासिस्ट दिनानिमित्त विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग; औषधांचा सुरक्षित वापर आणि फार्मासिस्टच्या महत्त्वपूर्ण भूमिकेचा प्रभावी संदेश सावंतवाडी : जागतिक फार्मासिस्ट दिनाचे औचित्य साधून यशवंतराव भोसले कॉलेज ऑफ फार्मसीच्या वतीने सावंतवाडी शहरात भव्य जनजागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले. औषधांचा सुरक्षित व योग्य…

खेडच्या राजाच्या चरणी आमदार प्रमोद जठार नतमस्तक; विधिवत पूजा अन् महाआरती संपन्न

गणरायाच्या चरणी नतमस्तक होत सर्वांच्या सुख-समृद्धीसाठी केली प्रार्थना; भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती खेड : आमदार प्रमोद जठार यांनी आज खेडच्या राजाचे मनोभावे दर्शन घेत विधिवत पूजा व महाआरती केली. गणरायाच्या चरणी नतमस्तक होत त्यांनी सर्वांच्या सुख-समृद्धीसह महाराष्ट्राच्या कल्याणासाठी…

खा. नारायण राणेंच्या शिफारशीने देवबागच्या यश चिंदरकरला PMNRF मधून ३ लाखांची मदत…!

बोन मॅरो ट्रान्सप्लांटसाठी आर्थिक मदतीचा प्रस्ताव मंजूर; पंतप्रधान कार्यालयाचे अधिकृत पत्र प्राप्त मालवण : देवबाग (ता. मालवण) येथील यश देवानंद चिंदरकर यांच्या बोन मॅरो ट्रान्सप्लांट उपचारासाठी पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून (PMNRF) ३ लाख रुपयांची आर्थिक मदत मंजूर झाली आहे. माजी…

पावसाने दडी मारली; जिल्हाधिकारी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर…!

पोईप, पोयरे, नारिंग्रे येथे पिकांची पाहणी ; भातपिके, विहिरींच्या पाणीपातळीचा घेतला आढावा, नुकसानीचा सविस्तर अहवाल शासनाला सादर करणार सिंधुदुर्ग : पावसातील मोठा खंड आणि त्यानंतरच्या तीव्र उष्णतेमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागांमध्ये भातासह अन्य शेतीपिकांवर संकट निर्माण झाले आहे. पिकांची वाढ…

मुथूट फिनकॉर्प सोनेतारण प्रकरण : पीडितांचे शिष्टमंडळ डॉ. भागवत कराड यांच्या भेटीला

रविकिरण तोरसकर यांच्या माध्यमातून केंद्रीय स्तरावर पाठपुरावा; RBIमार्फत सखोल चौकशीसह पीडितांचे सोने परत मिळवून देण्याची मागणी मालवण : मालवण येथील मुथूट फिनकॉर्प शाखेशी संबंधित कथित सोनेतारण गैरव्यवहार प्रकरणाने गंभीर स्वरूप धारण केले असून, १२० हून अधिक मच्छीमार व स्थानिक महिलांचे…

कुडाळ शहर गणेश सजावट स्पर्धेत साई तळवणेकर प्रथम!

सत्यवान राऊळ द्वितीय तर दीपक पाटील तृतीय : आमदार निलेश राणे पुरस्कृत स्पर्धेचा निकाल जाहीर कुडाळ : आमदार निलेश राणे पुरस्कृत शिवसेना कुडाळ शहर मर्यादित गणेश सजावट स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. यंदाच्या स्पर्धेत कुडाळ शहरातून साई तळवणेकर (वॉर्ड…

कुडाळ-मालवणात ९ तलाठी कार्यालयांना मिळणार हक्काची इमारत

आमदार निलेश राणे यांच्या शिफारशीनुसार पालकमंत्री नितेश राणे यांच्या माध्यमातून १ कोटी ४८ लाखांचा निधी मंजूर मालवण : कुडाळ आणि मालवण तालुक्यातील जीर्ण झालेल्या तसेच स्वतंत्र तलाठी कार्यालयाची इमारत उपलब्ध नसलेल्या तलाठी सजांसाठी आता मोठी सुविधा उपलब्ध होणार आहे. आमदार…

झांट्ये हॉस्पिटलमध्ये नोकरीची संधी…!

विविध पदांसाठी भरती ; इच्छुक उमेदवारांनी तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन मालवण : रेवतळे येथील झांट्ये हॉस्पिटलमध्ये विविध पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत असून, पात्र व इच्छुक उमेदवारांसाठी वॉक-इन इंटरव्ह्यूची संधी उपलब्ध झाली आहे.याठिकाणी वॉर्ड बॉय / मावशी, स्टाफ नर्स —…

करंजा बंदराच्या विकासाला १३६.७६ कोटींचा निधी मंजूर!

मंत्री नितेश राणेंच्या पाठपुराव्याला यश; २१ विकासकामांना मिळणार गती, हजारो मच्छीमारांना मोठा दिलासा रायगड : करंजा मच्छीमार बंदराच्या विकासासाठी राज्य शासनाने तब्बल १३६.७६ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून गाळाच्या गंभीर समस्येमुळे त्रस्त असलेल्या हजारो मच्छीमारांना या…

पडवे लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये आता ‘न्यूरोसर्जरी’ची अत्याधुनिक सुविधा!

प्रसिद्ध न्यूरोसर्जन डॉ. फारुक सईद अहमद यांची सेवा सुरू; मेंदू-मणक्यांच्या गंभीर आजारांवर पडवे येथेच तज्ज्ञ उपचार सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील रुग्णांसाठी वैद्यकीय क्षेत्रातील मोठी सुविधा आता पडवे येथेच उपलब्ध झाली आहे. राणेंच्या पडवे येथील एसएसपीएम मेडिकल कॉलेज अँड लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये…

error: Content is protected !!