मालवणातील रखडलेल्या विकासकामांवर जिल्हाधिकाऱ्यांचा ‘कडक’ बडगा!

दिरंगाई करणाऱ्या ठेकेदारांवर दंडात्मक कारवाई; काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया प्रस्तावित करण्याचे निर्देश मालवण : कामात दिरंगाई करणाऱ्या अथवा संथ गतीने काम करणाऱ्या ठेकेदारांची कोणतीही गय केली जाणार नाही. कामात निष्काळजीपणा आढळल्यास संबंधित ठेकेदारांवर तात्काळ दंडात्मक कारवाई करावी, तसेच त्यांना काळ्या…










