कर्ली नदीपात्रात होडी उलटली; एक जण बेपत्ता

आंबेरी-वाकवाडी येथे शेतीच्या कामासाठी जाताना दुर्घटना; दोघांना वाचवण्यात यश, स्कुबा डायव्हिंग पथकाकडून शोधमोहीम मालवण : गणेशोत्सवानिमित्त आंबेरी-वाकवाडी येथील सासरवाडीला आलेले मुंबईतील दर्शन चंद्रकांत टकारिया (मूळ रा. गुजरात) हे कर्ली नदीपात्रात होडी उलटल्याने पाण्यात बुडून बेपत्ता झाले आहेत. गुरुवारी सकाळी सुमारे…










