सिंधुदुर्गच्या राजकीय पटलावरचा सृजनशील अध्याय हरपला

माजी जिल्हा परिषद अध्यक्षा सरोज परब यांचे आकस्मिक निधन : आज दुपारी २ वाजता मसूरेत अंत्यसंस्कार शिक्षिका ते जिल्हा परिषद अध्यक्षपदापर्यंतचा प्रेरणादायी प्रवास थांबला मालवण : सिंधुदुर्गच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या जिल्हा परिषदेच्या…










