सिंधुदुर्गात शिवसेना ठाकरे गटाकडून नूतन पदाधिकाऱ्यांची घोषणा

जिल्ह्यात संघटन बळकटीसाठी १४ पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी; माजी आ. वैभव नाईकांकडून अभिनंदन मालवण : ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या संघटनात्मक पदांवर नूतन पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत. पक्षाचे मुखपत्र दै. सामना…










