Category बातम्या

रानबांबुळीत खासगी बस आणि मोटरसायकलमध्ये भीषण अपघात ; मोटारसायकलस्वाराचा जागीच मृत्यू

मृत युवक वराड गावचा रहिवाशी ; अपघातानंतर स्थानिक आक्रमक, घटनास्थळी प्रचंड पोलीस बंदोबस्त  मालवण | कुणाल मांजरेकर मालवणहून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या साईपूजा ट्रॅव्हल्स आणि मोटरसायकल यांच्यात झालेल्या भीषण अपघातात गणेश चंद्रकांत घोगळे ( वय – २८, रा. वराड हडपीवाडी, ता.…

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी खा. नारायण राणे यांची भेट घेऊन प्रकृतीची केली चौकशी 

मुंबई : भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री, खासदार नारायण राणे यांची मुंबई येथील त्यांच्या अधिश निवासस्थानी जाऊन भेट घेत तब्येतीची विचारपूस केली. खासदार नारायण राणे यांची काही दिवसांपूर्वी प्रकृती अस्वस्थ असल्यामुळे उपचारासाठी ते रुग्णालयात दाखल झाले होते. तब्बेत…

पालकमंत्री नितेश राणे यांनी कणकवलीत घेतले गणेश दर्शन

कणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकासमंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी शनिवारी कणकवली शहरातील मानाचा समजला जाणारा संतांचा गणपती, रिक्षा संघटनेचा “कणकवलीचा राजा”, व पोलीस स्टेशन येथील गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी रिक्षा संघटना पदाधिकारी, पोलीस निरीक्षक व…

हाॅटेल भगवानचे सर्वेसर्वा संतोष नांदगावकर यांचे निधन ; उद्या नांदगाव येथे अंत्यसंस्कार

मालवण : मालवण बाजारपेठेतील प्रसिद्ध भगवान हाॅटेलचे सर्वेसर्वा संतोष भगवान नांदगावकर (५७) यांचे मुंबईत अल्पशा आजाराने उपचार सुरू असताना बुधवारी निधन झाले. ते मुळचे कणकवली तालुक्यातील नांदगाव येथील रहिवासी होत. त्यांच्यावर गुरुवारी सकाळी नऊ वाजता नांदगाव याठिकाणी अंत्यसंस्कार करण्यात येणार…

महायुतीत वादाची ठिणगी | भाजप जिल्हाध्यक्षांकडून कुडाळातील सहा नगरसेवकांचे निलंबन

आ. निलेश राणे संतापले ; अशा पत्राला आम्ही किंमत देत नसल्याचे केले स्पष्ट सिंधुदुर्ग : भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी कुडाळ मधील सहा नगरसेवकांचे निलंबन केल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. यामुळे महायुतीत वादाची ठिणगी पडली आहे. शिवसेना आमदार निलेश राणे…

कुडाळ तालुक्यातील पांग्रड येथील वरची कुंभ्याचीवाडी रस्ता गेला वाहून

नागरिकांची गैरसोय ; तातडीने संरक्षक भिंत बांधण्याची मागणी कुडाळ : तालुक्यातील पांग्रड गावातील वरची कुंभाचीवाडी येथून ऐतिहासिक रांगणागडाकडे जाणारा रस्ता अतिवृष्टीमुळे वाहून गेला असून सुमारे वीस कुटुंबांसह शालेय विद्यार्थी, आजारी व्यक्ती तसेच पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. हा रस्ता…

कुडाळ बसस्थानकात आ. निलेश राणेंच्या संकल्पनेतून मोबाईल चार्जिंग पॉईंट

आ. राणेंच्या प्रमुख उपस्थितीत माजी जि. प. अध्यक्ष संजय पडते यांच्या हस्ते लोकार्पण कुडाळ : कुडाळ शहरातील एसटी बस स्थानक येथे आमदार निलेश राणे यांच्या संकल्पनेतून प्रवाशांसाठी मोबाईल चार्जिंग पॉईंटची सुविधा उभारण्यात आली आहे. त्याचा लोकार्पण सोहळा मंगळवारी आमदार निलेश…

बेकायदा मासेमारी न रोखल्यास समुद्रात उपोषण छेडणार

मच्छीमार नेते दामोदर तोडणकर यांचा इशारा  मालवण : मासेमारी हंगामात समुद्रात होणाऱ्या घुसखोरीबाबत स्थानिक मच्छीमार सातत्याने मत्स्यव्यवसाय खात्याचे लक्ष वेधत आहेत. मात्र, अद्यापही येथील मत्स्यव्यवसाय विभागास अत्याधुनिक स्पीड गस्तीनौका उपलब्ध झालेली नाही. त्यांमुळे शासनाला जर परप्रांतीय ट्रॉलर्सना रोखणे जमत नसेल…

अनधिकृत परप्रांतीय नौकांवर कठोर कारवाई करा

मत्स्योद्योग तथा बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांचे प्रशासनास निर्देश ; मत्स्यव्यवसाय कडून कार्यवाही सुरु मालवण | प्रतिनिधी : सिंधुदुर्ग सागरी किनारपट्टीवर घुसखोरी करून मासळीची लूट करणाऱ्या परराज्यातील नौकावर गतवर्षी  मत्स्योद्योग तथा बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या निर्देशानुसार कारवाई…

मत्स्य हंगामाच्या सुरुवातीलाच सिंधुदुर्गातील मच्छिमारांसमोर मलपी ट्रॉलर्सच्या घुसखोरीचे संकट

मालवणच्या समुद्रात दहा वावाच्या आत मलपीतील सुमारे २५० हून अधिक ट्रॉलर्सची घुसखोरी आता आम्हालाच समुद्रात उतरून संघर्ष करावा लागेल : मच्छिमार नेते बाबी जोगी यांचा इशारा मालवण : मासेमारीचा नवा हंगाम सुरू होऊन एक महिनाही उलटलेला नाही तोच मलपीतील शेकडो…

कुठल्याही धमकीला राणे परिवार कधीच घाबरत नाही ; नितेशवर वैयक्तिक टीका नको

आमदार निलेश राणे यांची मनोज जरांगे पाटीलना समज ; तुमचे आणि माझे संबंध नेहमी आपुलकीचे, कौटुंबिक राहिले ते तसेच राहण्याची अपेक्षा मालवण | कुणाल मांजरेकर मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे याच्यावर वैयक्तिक…

मालवण नगरपालिका प्रशासनाकडून गणेशोत्सवाचे केवळ कागदावरच नियोजन

युवा व्यापारी मयू पारकर यांची तीव्र नाराजी ; आमदार निलेश राणे, पालकमंत्री नितेश राणे यांच्याकडे तक्रार करणार मालवण : मालवण नगरपरिषद प्रशासनाने गणेशोत्सव कालावधीत फक्त कागदावर नियोजन केले. प्रत्यक्षात कोणतेचे नियोजन अथवा सुविधा, उपाययोजना दिसून आल्या नाहीत. संपुर्ण मालवण शहारात…

error: Content is protected !!