Category बातम्या

विजयदुर्गात उबाठाला मोठा धक्का ; पं. स. सदस्य विष्णू घाडी, तालुकाप्रमुख जयेश नर यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश

पालकमंत्री नितेश राणे यांची उपस्थिती : विकासासाठी भाजप हाच पर्याय : नव्या कार्यकर्त्यांच्या भवितव्याची जबाबदारी भाजप घेणार देवगड : विजयदुर्ग परिसरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला (उबाठा) मोठा धक्का देत पंचायत समिती सदस्य विष्णू गाडी, तालुकाप्रमुख जयेश नर, पुरळ विभाग प्रमुख…

‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ हे स्वामींचे ब्रीद वाक्य जगण्यासाठी मोठा आधार !

श्री स्वामी समर्थांचे दर्शन व चेअरमन महेश इंगळे यांच्या हस्ते सत्कार झाल्यानंतर सिने अभिनेते सुशांत शेलार यांची प्रतिक्रिया अक्कलकोट : मुंबई शहर व उपनगरांमध्ये स्वामी भक्तांच्या स्वामी भक्तीची उपासना फार मोठी आहे. घडाळ्याच्या काट्याप्रमाणे कधीही न थांबणारे अनेक मुंबईकर आपल्या…

बालक सुरक्षित तर समाज सुरक्षित, बालक सशक्त तर राष्ट्र सशक्त…!

बालकांविषयी समाजामध्ये जनजागृती व न्यायासाठी लढा : महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाचे आवाहन धोकादायक शाळा, अंगणवाडी इमारतींची पाहणी करुन त्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याच्याही सूचना सिंधुदुर्गनगरी : आरोग्य विभागातील प्रसुतीसाठी येणाऱ्या महिलांमध्ये बालमाताचे प्रमाण तपासणे व त्यांच्या जन्मतारखेच्या पुराव्यासाठी…

वायंगणी समुद्रकिनारी कांदळवन नष्ट करून भराव टाकत रस्ता तयार करण्याचा प्रकार

परप्रांतीयांचे कृत्य : माजी आ. वैभव नाईक व वायंगणी येथील मच्छिमारांकडून कारवाईची जिल्हा प्रशासनाकडे मागणी कांदळवन विभागाच्या अधिकाऱ्यांकडून पंचनामा; कारवाई न झाल्यास वैभव नाईक यांचा आंदोलनाचा इशारा वेंगुर्ला : वेंगुर्ले तालुक्यातील वायंगणी बागायतवाडी येथे समुद्रकिनारी परप्रांतीयांनी जमीन खरेदी करून त्या…

पालकमंत्री नितेश राणे उद्यापासून सिंधुदुर्ग जिल्हा दौऱ्यावर

कणकवली : राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार नितेश राणे हे शुक्रवार दि. २९ व शनिवार दि. ३० मे रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. यावेळी ते जिल्ह्यातील नियोजित असलेल्या विविध कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत.

मालवण – तारकर्ली – देवबाग मार्गावरील शेवटची एस.टी. बस पूर्ववत सुरु करा

मनसेचे तालुकाध्यक्ष गॅरी अन्ननसिएशन यांचे एसटी स्थानकप्रमुखांना निवेदन : मालवण आगारातील १९ गाड्या निर्लेखित झाल्याने गाड्यांचा तुटवडा नवीन गाड्या उपलब्ध होण्यासाठी प्रयत्न सुरु : एसटी अधिकाऱ्यांची माहिती : मनसे परिवहन मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार मालवण : आंतरराष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून नावारूपास…

६ महिन्यांच्या बाळाचे सर्पदंशातून प्राण वाचले

डेरवणच्या वालावलकर रुग्णालयात यशस्वी उपचार चिपळूण : महाड तालुक्यातील गोटे बुद्रुक येथील अवघ्या ६ महिन्यांच्या बाळाचे सर्पदंशानंतर बी.के.एल. वालावलकर रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी व परिचारिका यांच्या तत्पर उपचारांमुळे प्राण वाचले असून बाळाला पूर्णपणे स्थिर अवस्थेत घरी सोडण्यात आले आहे. सम्रान सागर…

भारतीय बौद्ध महासभा मालवणच्या वतीने रमाई आंबेडकर यांना अभिवादन

मालवण – भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवण यांच्यावतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन कट्टा येथे माता रमाई आंबेडकर यांना स्मृतिदिनानिमित्त अभिवादन करण्यात आले. यावेळी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवणचे संस्कार उपाध्यक्ष नचिकेत पवार, सचिव योगेश वराडकर, बार्टीचे मालवण…

सिंधुदुर्गातील ८ पेट्रोलपंपांवर मर्यादित सेवा; ५२ पेट्रोल पंप रितसर सुरू

पेट्रोल-डिझेल तुटवडा टाळण्यासाठी प्रशासन सतर्क : कृत्रिम टंचाई करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा सिंधुदुर्गनगरी (जिमाका) सिंधुदुर्ग जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा निर्माण होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाने सतर्क असून सातत्याने परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येत आहे. जिल्ह्यातील एकूण ६० पेट्रोलपंपांपैकी ८ पेट्रोलपंपांवर इंधन…

कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना केंद्राकडून दिलासा मिळणार

मुख्यमंत्री फडणवीसांच्या शिष्टमंडळाची केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्याकडे नुकसानीच्या मदतीची मागणी आंबा विम्यातील जाचक अटी हटविण्याची मागणी : केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान यांची विमा कंपन्यांची बैठक घेण्याची ग्वाही नवी दिल्ली : कोकणातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांचे अवकाळी पाऊस व हवामान बदलामुळे…

कणकवली रेल्वे स्थानकात सरकता जिना लवकरच सुरू होणार : नव्या शेडलाही मंजुरी

मंत्री नितेश राणे यांच्या केंद्रीय रेल्वे मंत्रालय येथील पाठपुराव्याला यश प्रवाशांसाठी दोन महत्त्वाच्या सुविधांचा मार्ग मोकळा ; कोकण रेल्वेकडून तातडीने कार्यवाही सुरू कणकवली : मत्स्य उद्योग व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे कणकवली…

मच्छिमार कामगारांच्या कल्याणासाठी शासन कटिबद्ध

मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांची ग्वाही मुंबई : महाराष्ट्र मच्छिमार उद्योगातील मच्छिमार आणि इतर श्रमजीवी कामगार मंडळाच्या कामकाजाचा आढावा घेताना राज्यातील मच्छिमार कामगारांच्या सामाजिक व आर्थिक सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले जाईल, असे मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी स्पष्ट…

error: Content is protected !!