मालवणात सीएनजी पंपाचा शुभारंभ ; चालक वर्गातून समाधान

देऊळवाड्यातील श्रीनिवास ऑटो सेंटर येथे सुविधा सुरु ; रिक्षाचालकांनी वेधले होते आ. निलेश राणे यांचे लक्ष मालवण : मालवण शहरातील श्रीनिवास ऑटो सेंटर या पेट्रोलपंपावर भारत पेट्रोलियम आणि महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड कंपनी यांच्या वतीने उभारण्यात आलेल्या सीएनजी (CNG) पंपाचा…










