आ. निलेश राणेंच्या उपस्थितीत डिगस, तुळसुली येथे विद्यार्थ्यांना सायकल वाटप

कुडाळ : नवी मुंबई वाशी येथील शिवसेना जिल्हाप्रमुख किशोर पाटकर व उपशहरप्रमुख महेश परब यांच्या सौजन्याने कुडाळ तालुक्यातील डिगस येथील माध्यमिक विद्यालय व तुळसुली विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय मधील विद्यार्थ्यांना आमदार निलेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये सायकलचे वाटप करण्यात आले. ग्रामीण…










