भाजपची आडवली जि. प. मतदार संघाची महत्वपूर्ण बैठक संपन्न

आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळवण्याचा निर्धार मालवण: तालुक्यातील भारतीय जनता पक्षाच्या आडवली जिल्हा परिषद मतदार संघाची महत्त्वपूर्ण बैठक मंगळवारी पार पडली. या बैठकीत आगामी जिल्हा परिषद निवडणुकीत विजय मिळवण्याचा निर्धार उपस्थित पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी केला. या बैठकीत महिला कार्यकर्त्यांनी रक्षाबंधनानिमित्त…










