ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यावर संविधानाचा जागर!

‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद; गडकिल्ले संवर्धनासह संविधानिक मूल्ये जपण्याचा सामूहिक संकल्प मालवण : छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यशाली स्वराज्याचा साक्षीदार असलेल्या ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्यावर संविधान दिनानिमित्त संविधानाचा गौरव आणि पर्यावरण संवर्धनाचा जागर करण्यात आला. ‘गडांचा मान, संविधानाचा सन्मान’…










