कणकवलीत अल्पवयीन मुलीच्या विवाहप्रकरणावरून भाजप आक्रमक; ‘लव्ह जिहाद’चा आरोप

हिंदू मुलीशी विवाहासाठी जिल्हा निबंधकांकडे अर्ज केल्याचा भाजपचा आरोप ; अर्ज मागे घेतल्याची माहिती “राणेंच्या जिल्ह्यात असे प्रकार खपवून घेणार नाही” – नगरसेवक राकेश राणे कणकवली : अल्पवयीन हिंदू मुलीशी प्रेमसंबंध निर्माण करून ती सज्ञान झाल्यानंतर तिच्याशी विवाह करण्याचा प्रयत्न…










